आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Dhoom 3' Poster: Katrina Kaif's Hot Avatar Sparks Fire

'Dhoom 3' Poster: कतरिनाच्या हॉट अंदाजाने लावली आग, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यशराज बॅनरच्या यावर्षीच्या बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक असलेल्या 'धूम 3' या सिनेमाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये आमिर खान नव्हे तर कतरिना कैफ झळकत आहगे.
पोस्टरवर कतरिनाचा स्टनिंग अवतार तिच्या चाहत्यांचे होश उडवणारा आहे.
बघा 20 डिसेंबर 2013 ला रिलीज होणा-या 'धूम 3'च्या पोस्टरची खास झलक...