आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3.45 मिनिटात कतरिनाने केली अशी धूम, बघा टायटल ट्रॅकचे खास PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा यावर्षीच्या बहुचर्चित 'धूम 3' चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. आता या सिनेमाचे टायटल ट्रॅक लाँच करण्यात आले आहे. या गाण्याचे नाव आहे 'धूम मचा ले...'
तुमच्या लक्षात असेलच, जेव्हा धूम फ्रेंचाइजीचा पहिला सिनेमा रिलीज झाला होता, तेव्हा या गाण्याने लोकांना आकर्षित
केले होते. या गाण्याच्या लाँचिंगला सिनेमात प्रमुख भूमिका साकारणारे आमिर खान आणि कतरिना कैफ उपस्थित होते.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 'धूम 3'च्या टायटल ट्रॅकची खास झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा कशी केलीय कतरिनाने धूम...