आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जो दुनिया को नामुमकिन लगे, वही मौका होता है करतब दिखाने का...' हे आहेत 'धूम 3' चे दमदार डायलॉग्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'धूम 3' हा सिनेमा रिलीज झाला आहे आणि जशी अपेक्षा या सिनेमाकडून केली होती, ती पूर्ण झाली आहे. कारण बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी या सिनेमाने अनेक ब्लॉकब्लस्टर सिनेमांचे रेकॉर्ड मोडित काढले. सर्वात जास्त व्यवसाय करून एक वेगळा विक्रम रचला आहे. तसं तर हा सिनेमा आमिर खान आणि त्याच्या बाईकवर बनवण्यात आला आहे, परंतू अ‍ॅक्शनच्या व्यतिरिक्त या सिनेमात काही दमदार डायलॉग्स आहेत जे तुम्हाला थिएटरच्या बाहेर आल्यानंतर सुध्दा लक्षात राहतात. जसं की, आमिर सिनेमाच्या क्लाईमॅक्सच्या दरम्यान अभिषेक बच्चनला म्हणतो, 'मैं तुम्हारी मदद जरूर करता, मगर क्या है ना, आज मुझे एक बँक को मारना है..'

या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या सिनेमाचे काही दमदार डायलॉग्स जे खरचं प्रभावित करणारे आहेत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा सिनेमातील दमदार डायलॉग्स....