आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माधुरी-जूहीच्या या 10 डायलॉग्समुळे \'गुलाब गँग\'चा ट्रेलर घालतोय धूम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माधुरी दीक्षितचा 'डेढ इश्किया' सिनेमा प्रेक्षकांची मने जिंकू शकला नाही, परंतु तिचा आगामी 'गुलाब गँग' सिनेमाच्या ट्रेलरने सर्वत्र धूम घातली आहे. हा ट्रेलर 'डेढ इश्किया' सिनेमा रिलीजसोबतच प्रदर्शित करण्यात आला होता. 'डेढ इश्किया' सिनेमा काही प्रमाणात अपयशी ठरला. परंतु 'गुलाब गँग'च्या ट्रेलरकडे प्रेक्षक आकर्षित झाले आहेत.
हा सिनेमा बुंदेलखंडमध्ये महिलांच्या अधिकारासाठी लढणा-या 'गुलाब गँग'च्या संपत पॉल यांच्या जीवनावर आधारित आहे. ऐकिवात आहे, की संपत पॉल या सिनेमाविषयी नाराज आहेत. कारण परवानगीशिवाय हा सिनेमा त्यांच्या जीवनपटावर बनवण्यात आला आहे. एवढेच नाही तर, सिनेमा रिलीज झाला तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
असो, आता हा सिनेमा रिलीज झाल्यानंतरच समजेल, की प्रेक्षक त्या सिनेमाला स्वीकारतात की विरोध करतात. परंतु सिनेमाचा ट्रेलर माधुरी आणि जूहीच्या डायलॉग्समुळे खूप चर्चेत आहे.
9 जानेवारीला यू-ट्यूबवर आलेल्या या ट्रेलरला आतापर्यंत 24 लाख लोकांनी बघितले आहे. चला आम्ही तुम्हाला सांगत आहोत सिनेमामधील माधुरी आणि जूहीचे असे काही डायलॉग्स जे सध्या चर्चेत आहेत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा 'गुलाब गँग'चे डायलॉग्स...