आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बी टाऊनमधील कलाकारांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही कलाकारांनी आपल्या हटके लूकने प्रेक्षकांना आकर्षित केले, तर काहींनी आपल्या डान्सिंग स्टाईलने प्रेक्षकांना वेड लावले आहे. मात्र बॉलिवूडमधील एक अभिनेता असा आहे, ज्याने आपल्या वेगळ्या अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
आम्ही बोलतोय ते बी टाऊनच्या मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानबद्दल. आमिरला आपण त्याच्या प्रत्येक सिनेमांत वेगळ्या लूकमध्ये बघितले आहे. नेहमी काही हटके करण्यात आमिर यशस्वीसुद्धा झाला आहे.
आज आम्ही तुम्हाला आमिरचे वेगवेगळे रुप दाखवत आहोत. एक नजर टाकुया आमिरच्या हटके लूकवर...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.