आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप साहेबांच्या 91व्या वाढदिवशी जमली सेलेब्सची मांदियाळी, धर्मेंद्र-राणीसह पोहोचले बरेच स्टार्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचे लीजेंड अभिनेते दिलीप कुमार यांनी 11 डिसेंबर रोजी वयाच्या 92व्या वर्षात पदार्पण केले. दिलीप साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी आपल्या राहत्या घरी एक छोटी पार्टी आयोजित करुन फिल्म इंडस्ट्रीतील मित्रमंडळींना आमंत्रित केले होते. या पार्टीत धर्मेंद्र, सलीम खान, हेलन, आशा पारेख, राणी मुखर्जी, अनु मलिकसह बरेच सेलिब्रिटी पोहोचले होते.
यावेळी सायरा बानो यांनी सांगितले, की हा दिवस दिलीप साहेबांसाठी खूप महत्त्वाचा असून आपल्या कुटुंब आणि मित्रमंडळींबरोबर त्यांना साजरा करायचा होता. दिलीप साहेबांच्या वाढदिवसाची तयारी एक आठवड्यापासून सुरु होती.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला दिलीप साहेबांच्या 91 व्या वाढदिवसाची खास छायाचित्रे दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कसा साजरा झाला दिलीप साहेबांचा वाढदिवस...