आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलीप कुमार यांनी गमावली स्मृती, पार्टीत SRKने स्वतःच्या हाताने खाऊ घातले जेवण !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खान दिल्लीतील आपल्या छोट्याशा घरात आईबरोबर कॅसेट लावून दिलीप कुमार यांचे सिनेमे बघत होता. तेव्हापासून शाहरुखने चित्रपटसृष्टीतील दिलीप कुमार व्हावे, अशी त्याच्या आईची इच्छा होती.
मन्नतवर आयोजित केलेल्या ईद पार्टीत शाहरुख जेव्हा स्मृतीभ्रंश झालेल्या दिलीप कुमार यांना स्वतःच्या हाताने जेवण खाऊ घालत होता, तेव्हा इतिहासातील एक चक्र पूर्ण होत होते. यावेळी त्यांच्याजवळ बसलेल्या सायरा बानो हे दृश्य आपल्या डोळ्यात साठवताना दिसल्या.
बघा पार्टीत पोहोचलेल्या दिलीप कुमार यांची खास छायाचित्रे...