आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Diya Aur Bati Hum Celebrates 500 Successful Episodes.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : अशी झाली \'दिया और बाती हम\'च्या ५०० व्या अॅपिसोडची पार्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहान पडद्यावरील मालिकाही एकापाठोपाठ एक विक्रम करताना दिसून येत आहेत. कमाईपासून टीआरपीपर्यंत लहान पडद्याचा बिझनेस चांगला सुरू आहे. टेलिव्हिजनचा सगळ्यात मोठ्या शोने (टीआरपीनुसार) आपल्या नावावर एक विक्रम प्रस्थापित केला आहे.

स्टार या वाहिनीवर प्रसारित होत असलेल्या 'दिया और बाती हम' या मालिकेने ५०० अॅपिसोड पूर्ण केले आहेत. या निमित्त या मालिकेच्या टीमने भव्य पार्टी आयोजित केली होती. या मालिकेचे लीड अॅक्टर अनस राशिद आणि दीपिका सिंह यांनी संपूर्ण युनिटसोबत मिळून भलामोठा केक कापला.

या पार्टीचे काही खास छायाचित्रे, पुढील स्लाईडसमध्ये...