आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Do Anjaane To Silsila: Discover Amitabh Bachchan, Rekha’S Celluloid Romance

\'दो अनजाने\'पासून \'सिलसिला\'पर्यंत, बघा अमिताभ आणि रेखाचा सिजलिंग रोमान्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी बॉलिवूडमधील ऑन स्क्रिनवरील सर्वात चर्चिली गेलेली जोडी आहे. एकेकाळी या दोघांचे नाते खूप खास होते. आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात या दोघांनी ब-याच सिनेमांमध्ये एकत्र काम केले. मात्र अमिताभ यांच्या आयुष्यात जया बच्चनची एन्ट्री झाल्यानंतर त्यांनी रेखाबरोबर असलेले त्यांचे नाते संपुष्टात आणले. आता ब-याच वर्षांनी हे दोघे पुन्हा एकदा एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याचे चर्चा आहे.
'दोन अनजाने' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यात सुत जुळले असल्याची बातमी आली होती. 'दोन अनजाने'पासून सुरु झालेले त्यांचे नाते 'सिलसिला'पर्यंत संपुष्टात आले.
अमिताभ यांच्या लग्नाला चाळीस वर्षे पूर्ण झाली, मात्र आजही रेखाबरोबरच्या त्यांच्या नात्याची चर्चा ही होते.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या पडद्यावरील रोमान्सची खास झलक दाखवत आहोत....