आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Does Katrina Kaif Have Any Connection With Adult Movies

PHOTOS : पोर्न सिनेमाच्या निर्मात्याबरोबर काय करतेय कतरिना आणि तिची बहीण इसाबेल ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमधील कलाकारांच्या भूतकाळाबद्दल जाणून घेण्याची प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. सिनेमात येण्यापूर्वी हे कलाकार काय करायचे, कुठे काम करत होते, हे जाणून घेणे लोकांना आवडतं.
बॉलिवूडमधील बहुतेक कलाकारांच्या भूतकाळाबद्दल त्यांच्या चाहत्यांना ठाऊक आहे. काही स्टार्स तर स्वतः आपल्या स्ट्रगलबद्दल मुलाखतीत सांगत असतात. मात्र कतरिना कैफ त्याला अपवाद आहे. बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री होण्यापूर्वी कतरिना काय करायची, याबाबत तिने नेहमीच मौन बाळगले आहे.
कतरिना नेहमीच आपल्या भूतकाळाबद्दल बोलणे टाळत असते. कतरिनाला स्वतःचा भूतकाळात गुलदस्त्यातच ठेवायचा आहे. म्हणूनच तर ती याविषयावर सतत बोलणे टाळत असते. कतरिना जरी स्वतःबद्दल काही बोलत नसली तरीदेखील इंटरनेटवर तिच्या भूतकाळाबद्दलची माहिती उपलब्ध आहे.
कतरिनाचा भूतकाळ जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...