आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Don's Girl Friend Esha Koppikar Now Happy In Her Family Life

'डॉन'ची ही गर्लफ्रेंड सध्या आहे तरी कुठे ? ब-याच काळापासून घडले नाही सिनेमात दर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडने अनेक कलाकारांना नवीन ओळख मिळवून दिली. नाव, पैसा, प्रसिद्धी मिळाल्यानंतर बरेच कलाकार अज्ञातवासात निघून गेले आणि आपल्या नवीन विश्वात रममाण झाले. लांबून झगमग दिसणारे बॉलिवूड तणावापासून मुक्त नाहीये. सिनेमा चालणार की नाही याचे टेंशन, सिनेमा चालला तर मिळालेले यश टिकवून ठेवण्याच्या तणावात कलाकार असतात.

अशाच तणावपूर्ण वातावरणाला एका अभिनेत्रीने रामराम ठोकला असून ती सध्या आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्यात बिझी झाली आहे. ती आपल्या पतीबरोबर आपले कौटुंबिक जीवन एन्जॉय करत आहे.

आम्ही बोलतोय ते अभिनेत्री ईशा कोप्पीकरविषयी. ईशाचा आज (19 सप्टेंबर) वाढदिवस आहे. 19 सप्टेंबर 1976 रोजी जन्मलेल्या ईशाने बी टाऊनमध्ये अनेक बड्या अभिनेत्याबरोबर काम केले आहे.

सध्या ईशाने बॉलिवूडला रामराम ठोकला आहे. चला तर ईशाच्या वाढदिवशी जाणून घेऊन सध्या ती आहे तरी कुठे...