आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : बघा रिअल लाईफमध्ये कसे दिसतात छोट्या पडद्यावरील राम, सीता आणि कृष्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोटा पडदासुद्धा मोठ्या पडद्याप्रमाणेच लोकप्रिय आहे, यात कोणतेही दुमत नाहीये. टेलिव्हिजन स्टार्ससुद्धा बॉलिवूड स्टार्सप्रमाणेच लोकप्रिय आहेत.
रिअ‍ॅलिटी शो आणि डेली सोपच्या कलाकारांच्या तुलनेत पौराणिक मालिकांमध्ये काम करणारे कलाकार जास्त प्रसिद्ध झाले.
छोट्या पडद्यावरील रामायण, श्रीकृष्ण, महाभारत, देवों के देव महादेव यांसारख्या पौराणिक मालिकांमध्ये राम, लक्ष्मण, सीता, द्रौपदी, शिव, पार्वतीची भूमिका साकारणा-या कलाकारांना प्रेक्षक वर्षानुवर्षे लक्षात ठेवतात.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही मालिकांमध्ये पौराणिक भूमिका साकारणा-या कलाकार पडद्यावर नव्हे तर त्यांच्या ख-या आयुष्यात कसे दिसतात हे दाखवत आहोत.
पडद्यावर हे कलाकार भूमिकेनुसार मेकअप आणि गेटअपमध्ये असतात. मात्र खासगी आयुष्यातील त्यांचे रुप कसे आहे, हे प्रेक्षकांना ठाऊक नसतं. म्हणूनच आम्ही तुम्हाला या कलाकारांचे खासगी आयुष्यातील छायाचित्रे दाखवत आहोत.