आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ekta Kapoor Spotted At Hare Krishna Hare Rama Mandir In Juhu

नॅपकिनने चेहरा लपवायला एकता कपूरला झाले तरी काय ? बघा PICS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


निर्माती एकता कपूर अलीकडेच मुंबईतील जुहू स्थित हरे रामा हरे कृष्णा मंदिरात दिसली. येथे एकता एकदम हटके लूकमध्ये दिसली. तिने आपला चेहरा लपवण्यासाठी एक छोटा नॅपकिन आपल्या डोक्यावर ठेवला होता. शिवाय तिने अगदी साधा सलवार-सुट परिधान केला होता. सहसा केस मोकळे ठेवणा-या एकताने त्यादिवशी टाईट पोनीटेल बांधले होते.
एकताचे हे रुप कॅमे-यात बंदिस्त झाले. मीडियासमोर आल्यानंतर एकताने सांगितले, की आगामी 'लुटेरा' हा सिनेमा तिच्यासाठी खूप खास आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी होईल. या सिनेमाला यश मिळावे यासाठी प्रार्थना करायला ती मंदिरात आली होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा कॅमे-यात कैद झालेली एकताची छायाचित्रे...