आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BIGG BOSSच्या घरात शांत दिसणा-या एलीने इंटीमेट सीन्स देऊन केली धमाल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बिग बॉसच्या सातव्या पर्वातील सहभागी झालेली स्पर्धक एली अवराम स्वीडिश मुळची आहे. खरं तर बिग बॉसचे सातवे पर्व सुरु होऊन दहा दिवस लोटले आहेत. मात्र या दहा दिवसांत प्रेक्षकांचे लक्ष तिच्याकडे आकर्षित होईल, असे विशेष काम एलीने केलेले नाही. मात्र बिग बॉसच्या घराबाहेर तिने सर्वांचे लक्ष वेधून घेणारे काम केले आहे.

आगामी 'मिक्की वायरस' या हिंदी सिनेमाद्वारे एली बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहे, या सिनेमात एली टीव्ही अँकर मनीष पॉलबरोबर झळकणार आहे.

या सिनेमात एलीने भरपूर इंटीमेट सीन्स दिले आहेत. मनीषचासुद्धा हा पहिला सिनेमा आहे. या सिनेमात मनीषने हॅकरची भूमिका साकारली आहे. येत्या 25 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा बिग बॉसच्या घरात अगदीच शांत दिसणारी एली अवराम पडद्यावर किती बोल्ड आहे...