आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Emraan Hashmi, Huma Qureshi, Kalki Koechlin And Konkona Sen Sharma At Ek Thi Dayaan Launch Pics

PHOTOS : \'एक थी डायन\' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉरर सिनेमाची आवड असणा-या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एकता कपूर प्रेक्षकांसाठी 'एक थी डायन' हा हॉरर सिनेमा घेऊन आली आहे. इमरान हाश्मी, कोंकणा सेन, कल्की कोचलीन आणि हुमा कुरैशी या सिनेमाद्वारे प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

'एक थी डायन' हा सिनेमा कोंकणा सेनचे वडील मुकुल शर्मा यांच्या कादंबरीवर आधारित आहे. बुधवारी या सिनेमाचा प्रोमो लाँच अगदी हटके पद्धतीने करण्यात आला. यावेळी सिनेमातील सगळ्या कलाकारांबरोबर निर्माती एकता कपूरही हजर होती.

सिनेमाच्या प्रोमोची आणि प्रोमो लाँच कार्यक्रमादरम्यानची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...