आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SNAPPED: इमरान हाश्मी हाजी अलीच्या दरबारात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकता कपूरच्या प्रॉडक्शन हाऊसचा नवा सिनेमा 'एक थी डायन' शुक्रवारी सर्वत्र रिलीज झाला. या सिनेमात इमरान हाश्मी मेन लीडमध्ये आहे. आपल्या नवीन सिनेमाला यश मिळावे ही प्रार्थना करण्यासाठी इमरान मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्ग्यात पोहोचला होता. येथे इमरानने चादर चढवली आणि सिनेमाच्या यशासाठी साकडे घातले.
'एक थी डायन' या सिनेमात इमरान हाश्मीबरोबर कोंकणा सेन शर्मा, हुमा कुरैशी आणि कल्कि कोचलिन महत्त्वपूर्व भूमिकेत आहेत.
एक नजर टाकुया हाजी अली दर्ग्यातील इमरानच्या खास छायाचित्रांवर...