आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा व्होग मॅगझिनवरील ईशा गुप्ताचा STUNNING लुक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता व्होग मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकली आहे. ईशाने व्होग मॅगझिनच्या भारतीय आवृत्तीसाठी खास फोटोशूट केले आहे. एप्रिल महिन्याच्या कव्हरपेजवरील ईशाचा स्टनिंग आणि स्टायलिश लूक तिच्या चाहत्यांचे होश उडवणार आहे.
ईशाचे हे खास फोटोशूट थायलंडमध्ये करण्यात आले. आज आम्ही तुम्हाला ईशाच्या या फोटोशूटची खास झलक दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा ईशाचा घायाळ करणारा अंदाज...