आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Esha Gupta, Madhur Bhandarkar, Anjana Sukhani, Rumi Jaffery At Karan Raj's Engagement Party

डिझायनर मित्राच्या साखपुड्याला पोहोचले बॉलिवूड सेलेब्स, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - बॉलिवूडमधील प्रसिद्ध डिझायनर करण राजने अलीकडेच मुंबईत साखरपुडा केला. एका जंगी कार्यक्रमात करणने साखरपुडा केला. त्याला शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी येथे आले होते.
या सेलिब्रिटींमध्ये रुमी जाफरी, मधुर भंडारकर, ईशा गुप्ता आणि अंजना सुखानी या नावांचा समावेश होता. या कार्यक्रमात ईशा पर्पल लहंगा चोलीत खूप सुंदर दिसली.
अंजनासुद्धा ऑरेंज आणि ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसली. यावेळी संगीतकार साजिद-वाजिदने खास परफॉर्मन्स दिला.
बघा करणच्या साखरपुड्याला पोहोचलेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे...