आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ex Beau Sidharth Mallya Congratulates Deepika Padukone

दीपिकाला विसरू शकत नाहीये सिध्दार्थ, टि्वट करून दिल्या अवॉर्ड्ससाठी शुभेच्छा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि लिकर किंग विजय माल्या यांचा मुलगा सिध्दार्थ माल्या यांच्यामध्ये एकेकाळी खूप जवळीक होती. परंतु काही दिवसांपूर्वी दोघांचे ब्रेक-अप झाले आणि दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. परंतु आता असे वाटते, की सिध्दार्थ दीपिकाला विसरू शकत नाहीये.
अलिकडेच सिध्दार्थने दीपिकाला अवॉर्डसाठी टि्वटरवर शुभेच्छा दिल्या आहेत. दीपिकाने मागील काही अवॉर्ड सोहळ्यात अनेक अवॉर्ड्स जिंकले आहेत. रंजक गोष्ट आहे, की सिध्दार्थने तिला शुभेच्छा फक्त टि्वटरवरच नाही तर फोनवरसुध्दा दिल्या.
सिध्दार्थने टि्वट केले, 'कॉंग्रेट्स @दीपिका पदुकोण ऑन दि अवॉर्ड...हाइली डिस्र्व्ड..जस्ट शो व्हॉट हार्ड वर्क, डेडिकेशन, फोकस अ‍ॅंड सॉलिड फॅमिली सपोर्ट कॅन डू!
सिद्धार्थच्या या टि्वटवर दीपिकाने लिहले होते, '@सिड माल्या थॅंक्यू बॅम!'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या दीपिकाच्या रिलेशनशिप स्टेटसविषयी अधिक माहिती...