आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exclusive: After Kareena Kapoor, Arjun Rampal Shoots Bold Lovemaking Scenes With Shruti Hassan

करीना आणि चित्रांगदानंतर आता श्रुतीबरोबर इंटीमेट झाला अर्जुन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा स्मार्ट हंक अर्जुन रामपालने आता अभिनेत्री श्रुती हसनबरोबर इंटीमेट सीन्स दिले आहेत. आगामी 'डी-डे' या सिनेमात अर्जुन श्रुतीबरोबर इंटीमेट होताना दिसणार आहे. यापूर्वी अर्जुन करीना कपूर, चित्रांगदा सिंग आणि ईशा गुप्ताबरोबर सिनेमांमध्ये रोमान्स करताना दिसला आहे.
'डी-डे' या सिनेमात श्रुतीने वेश्येची भूमिका साकारली आहे. निखिल आडवानी दिग्दर्शित या सिनेमात इरफान खान, हुमा कुरैशी आणि ऋषी कपूर महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
बघा श्रुती आणि अर्जुनच्या बोल्ड लव्ह मेकिंग सीन्सची ही एक्सक्लूझिव्ह झलक...