आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exclusive: Unseen Pictures Of John Abraham From Madras Café

FIRST LOOK: गँगस्टरच्या भूमिकांना कंटाळलेला जॉन आता झाला इंटेलिजेंस ऑफिसर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


'शूटआऊट अ‍ॅट वडाला' या सिनेमात धूम केल्यानंतर बी टाऊनचा हॅण्डसम हंक जॉन अब्राहम आता नवीन सिनेमाद्वारे आपल्या चाहत्यांना खुश करणार आहे. या नवीन सिनेमातील जॉनचा गेटअप आणि सिनेमाची स्टोरी त्याच्या आत्तापर्यंतच्या सिनेमांपेक्षा वेगळी असणार आहे.
जॉनच्या या आगामी सिनेमाचे नाव 'मद्रास कॅफे' असून हा एक पॉलिटिकल अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमा असणार आहे. या सिनेमातील जॉनची भूमिका त्याच्या आत्तापर्यंतच्या सिनेमातील भूमिकांपेक्षा हटके असेल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या जॉनच्या या नवीन प्रोजेक्टविषयी...