आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • EXCLUSIVE: Vizag Fashion Week Day 1, A Fashion Event With A Cause!

EXCLUSIVE: हटके आहे विजाग फॅशन वीकची स्टाईल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुप्रतिक्षित 'विजाग फॅशन वीक'च्या पहिल्या दिवशी रॅम्पवर मॉडेल्सचा जलवा बघायला मिळाला. चार दिवस चालणा-या या फॅशन वीकच्या पहिल्या दिवशी मॉडेल्सनी प्रसिद्ध फॅशन डिझायनरचे कलेक्शन सादर केले.

पहिल्या दिवशी प्रसिद्ध डिझायनर श्रवण कुमार, रॉकी एस आणि रियाज गंगजी यांचे कलेक्शन मॉडेल्सनी रॅम्पवर सादर केले. विजाग फॅशन वीकच्या पहिल्या दिवशी सामाजिक संदेशही देण्यात आला.

डिझायनर श्रवण कुमार यांनी सेलिब्रिटींपेक्षा सामान्य माणसांना डोळ्यांसमोर ठेऊन आपले कलेक्शन तयार केले आहे. शिवाय त्यांनी आपल्या डिझाइन्सच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणचे समर्थन केले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या शोची एक्सक्लुझिव्ह छायाचित्रे...