आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Exotic Teaser: Priyanka Chopra Stuns Fans In Racy Swimwea

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

EXOTIC: परत एकदा बिकिनी अवतारात दिसणार प्रियंका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची हॉटी प्रियंका चोप्रा परत एकदा आपल्या बिकिनी अवतारात चाहत्यांसमोर येत आहे. प्रियंका तिच्या आगामी व्हिडीओ साँगची तयार करत आहे, ज्यामध्ये ती एकटीच दिसणार आहे.

माजी मिस वर्ल्ड राहिलेल्या प्रियंकाने यापूर्वी 'दोस्ताना' चित्रपटात बिकिनी घालून सर्वांना आपल्या मादकतेने घायाळ केले आहे.

अभिनेत्रीपासून गायिका झालेली प्रियंका तिच्या आगामी म्युझिक व्हिडीओमध्ये रॅपर पिटबुलसोबत दिसणार आहे. 'इन माइ सिटी' हा प्रियंकाचा पहिला म्युझिक अल्बम आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि पाहा प्रियंकाचा हॉट अंदाज...