आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Explosive Revelation: Andy Commented On Gauhar Khan’S Panty Fabric And Bra Size, Says Kushal Tandon

गौहरच्या अंडरगार्मेंट्सची साईज विचारल्याने एंडीवर उचलला हात- कुशाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिग बॉसच्या घरात सध्या हाय व्होल्टेज ड्रामा सुरु झाला आहे. कुशाल टंडनला घराबाहेर काढल्याने घरातील स्थिती अधिकच बिघडली. गौहरला व कुशालला बिग बॉसने घराच्या बाहेर काढल्यानंतर गौहरची पुन्हा एकदा घरात एंट्री झाली आहे. पण कुशाल ला घरात न घेण्याचे सलमानने ठरविले आहे. त्यामुळे गौहरला आता घरात कुशालशिवाय राहावे लागणार आहे.
कुशाल आता घराच्या बाहेर आला आहे. तसेच कुशाल आणि एंडी यांच्यातील भांडण गौहरवरूनच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कुशाल आणि गौहरमध्ये सध्या काय सुरु आहे ते तुम्हा सगळ्यालाच माहित आहे. मात्र, घराबाहेर आलेल्या कुशालने मिडियाला याची सगळी माहिती दिली आहे.
आणखी पुढे वाचा....