आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : चित्रपटांमध्ये नशीबानेच आले होते प्राण साहेब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

१२ फेब्रुवारी १९२० रोजी दिल्लीत जन्मलेले प्राण साहेब हे ख-या अर्थाने बॉलिवूडचा प्राण होते. दमदार आवाज आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी एकेकाळी बॉलिवूड गाजवलं होतं. बॉलिवूड सिनेमांमध्ये व्हिलन म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती


प्राण साहेब यांच्या जीवनप्रवासावर एक नजर टाकुया..