आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • FACTS @ AMIR: Amir Girls Are Educated In School, Rina Cockroach Was Due To Marry

INTERESTING: मुलींच्या शाळेत शिकलाय आमिर, झुरळामुळे पडला रीनाच्या प्रेमात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान 14 मार्च 2013 रोजी 48 वर्षांचा झाला तर 29 एप्रिलला आमिरला या फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री घेऊन 25 वर्षे पूर्ण झाली. आमिर बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
आमिरला मिस्टर परफेक्शनिस्ट, जीनिअस मेवरिक आणि मिस्टर ब्लॉक हे किताब मिळाले आहेत.
आपल्या करिअरमध्ये आमीरने हे स्पष्ट केले की, कुणी तोंडात चांदीचा चम्मच घेऊन आल्यामुळे यशस्वी होत नाही तर येथे स्वतःला सिद्धही करावे लागते. दिग्दर्शन, अभिनय, निर्माता आणि मार्केटिंग या सगळ्या क्षेत्रात आमिर अव्वल स्थानावर आहे.
आपल्या पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीत आमिरने अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आमिरच्या खासगी आयुष्यातील काही रोचक किस्से सांगत आहोत. आमिरची सिल्व्हर ज्युबिली, 'कयामत से कयामत तक'च्या रिलीजला 25 वर्षे पूर्ण
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या आमिरविषयीच्या तुम्हाला ठाऊक नसलेल्या या इंट्रेस्टिंग गोष्टी...