आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Famous Bollywood Actresses Look Alikes In Hollywood

PHOTOS : या हॉलिवूड अभिनेत्रींसारख्या दिसतात कतरिना आणि करीना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांचा चेहरा इतरांशी साधर्म्य साधणारा असतो. एकमेकांशी साधर्म्य साधणारे चेहरे बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्येही आहेत. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींचा चेहरा हॉलिवूड अभिनेत्रींशी मिळताजुळता आहे.

एक नजर टाकुया हॉलिवूड अभिनेत्रींच्या चेह-याशी साधर्म्य साधणा-या बॉलिवूड अभिनेत्रींवर...