आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : जाणून घ्या बॉलिवूडमधील टॉप 10 मोठी भांडणे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये कुणीच कुणाचे होत नाही, असे म्हटले जाते. मात्र तरीदेखील येथे अनेक जण आपल्या मैत्रीसाठी प्रसिद्ध आहेत. पण या मायानगरीत कधी चांगले मित्र एकमेकांचे शत्रु होतील आणि शत्रु चांगले मित्र याचा नेम नाही.
divyamarathi.com आज तुम्हाला बी टाऊनमधील प्रसिद्ध भांडणांबद्दल सांगत आहे, ही भांडणे इतिहासात जमा झाली आहेत.
बॉलिवूडमधील टॉप 10 भांडणांबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...