आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या SCANDALS मुळे झाली बॉलिवूड अभिनेत्रींची प्रतिमा मलिन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडमध्ये नाण्याच्या दोन बाजू नेहमीच बघायला मिळतात. या दोन बाजू म्हणजे कलाकारांचे चांगले आणि वाईट कृत्य. सेक्स स्कॅण्डल्समुळे एका रात्रीत प्रकाशझोतात आलेल्या कलाकारांची उदाहरणे येथे बघायला मिळतात.
बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींचे MMS लीक होणे हे जणू नित्यनेमाचेच झाले आहे. अलीकडेच पूनम पांडेचाही एमएमएस इंटरनेटवर लीक झाला आहे.
बी टाऊनमध्ये फक्त पूनम पांडेच नव्हे तर कतरिनाच्या बहिणीपासून, करीना कपूर, प्रीति झिंटासह अनेक अभिनेत्रींचे एमएमएस लीक झाल्यामुळे खळबळ माजली होती.
बॉलिवूड अभिनेत्रींची प्रतिमा मलिन करणा-या एमएमएस स्कॅण्डल्सवर एक नजर टाकुया...