आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Famous For Nudity Rozlyn Khan Holi Glomour Photos

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : धोनीच्या टीम चेन्नईसाठी टॉपलेस होणारी रोझलीन रंगली होळीच्या रंगात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूड फोटोशूट आणि सेमी न्यूड फोटोज् सोशल मीडियावर अपलोड करून कायम चर्चेत राहणारी मॉडेल रोझलीन खान हिने होळी मोठ्या उत्साहात साजरी केली. प्रत्येक रंगात रंगून जात रोझलीनने पाण्यात चिंब होत होळीचा मनसोक्त आनंद लुटला.

ब्रेस्ट कँसरच्या अवेरनेससाठी रोझलीनने न्यूड फोटोशूट केले होते. तसेच महेंद्रसिंग धोनीची आयपीएलमधील टीम चेन्नई सुपर किंग्ज् साठीही तिने टॉपलेस फोटोशूट करून खळबळ माजवली होती.

आज रंगाच्या सणात मनसोक्त रंगून जात तिने होळी साजरी केली.