आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्विंकलचेही झाले आहे वार्डरोब माफंक्शन, बघा बी टाऊनच्या न बघितलेल्या घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखल्या जातात. मात्र कधी कधी स्टाईल स्टेटमेंटच्या नादात त्यांनी परिधान केलेल्या ड्रेसमुळेच लाजीरवाणे होण्याची वेळ त्यांच्यावर येत असते.
आज आम्ही तुम्हाला बी टाऊन अभिनेत्रींची अशी काही छायाचित्रे दाखवत आहोत, ज्यामध्ये त्यांना त्यांच्या ड्रेसनेच दगा दिला. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी त्यांना लाजिरवाणे व्हावे लागले. आत्तापर्यंत बी टाऊनच्या अनेक अभिनेत्रींबरोबर वार्डरोब मालफंक्शनच्या घटना घडल्या आहेत.
ट्विंकल खन्नापासून ते ऐश्वर्या राय बच्चन, सोनम कपूर या अभिनेत्रींबरोबर वार्डरोब मालफंक्शनच्या घटना घडल्या आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा आत्तापर्यंत कोणकोणत्या अभिनेत्रींबरोबर वार्डरोब मालफंक्शनच्या घटना घडल्या...