आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farah Khan, Sajid Wajid Pay Their Last Respects To Sonu Nigam’S Mother

PHOTOS : सेलिब्रिटींनी वाहिली सोनू निगमच्या आईला श्रद्धांजली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गायक सोनू निगमची आई शोभा निगम यांचे 28 फेब्रुवारी 2013 रोजी मुंबईत निधन झाले. ब-याच काळापासून त्या आजारी होत्या.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरापासून शोभा निगम आजारी होत्या. त्यांना या काळात अनेकदा रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते.
शोभा निगम यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोनू निगमच्या घरी आले होते.