आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farhan Akhtar's Kiss With Rebecca Breeds In Bhaag Milkha Bhaag

PHOTOS : या ऑस्ट्रेलियन अभिनेत्रीबरोबर फरहानने दिले इंटीमेट सीन्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


फरहान अख्तरचा आगामी 'भाग मिल्खा भाग' हा सिनेमा रिलीजपुर्वीच चर्चेत आला आहे. या सिनेमातील फरहानच्या अभिनयाचे भरपूर कौतुक होत आहे. याशिवाय आणखी एका कारणामुळे हा सिनेमा चर्चेत आला आहे. या सिनेमात फरहान अख्तर आणि ऑस्ट्रेलियन ब्युटी रेबेका ब्रीड्स यांच्यावर एक किसींग सीन चित्रीत करण्यात आला आहे. विशेष गोष्ट म्हणजे हा फरहान अख्तरचा पहिला ऑन स्क्रिन किस आहे.
'भाग मिल्खा भाग' हा सिनेमा धावपटू मिल्खा सिंह यांच्या जीवनावर आधारित असून सोनम कपूरही महत्त्वपूर्ण भूमिकेत या सिनेमात झळकणार आहे.
पुढे बघा फरहान अख्तरचा पहिला ऑन स्क्रिन किस आणि रेबेकाची खास छायाचित्रे...