आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणाला आवड लंडनची तर कुणाला गोव्याची, जाणून घ्या कुठे फिरणे पसंत करतात हे स्टार्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमांच्या शुटिंगसाठी बॉलिवूड स्टार्सना नेहमीच अनेक देशांची भ्रमंती करावी लागते. परंतु या स्टार्सना एन्जॉय करण्यासाठी काही खास ठिकाण पसंतीस पडतात. हे ठिकाण फक्त त्यांच्या सिनेमाच्या शुटिंगसाठी नाही तर वैयक्तिक एन्जॉयमेंटसाठी त्यांना आवडतात.
अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाला गोव्याच्या बीचवर किंवा लंडनमध्ये फिरायला आवडते. त्यांना इथेच सुट्यांचा घालवणे आवडते. मागच्या वर्षी त्यांनी त्यांची मुलगी आणि नातं यांच्यासोबत बराच वेळ घालवला या ठिकाणी घालवला होता. बिग बी लंडनला गेल्यानंतर सेंट जेम्स कोर्टचे प्रेसिडेंशिअल सुइट हे त्यांचा निवांत वेळ घालवण्याचे ठिकाण बनते.
अभिषेक आणि ऐश्वर्या यांचे आवडते ठिकाण न्यूयॉर्क आहे. त्यांना लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा असल्यास दोघेही या शहराची निवड करतात. बच्चन कुटुंबीयांची रुची काही दिवसांपासून दुबईमध्येसु्ध्दा दिसून येत आहे. ते अनेकदा तिथे सुट्यांचा आनंद घेताना दिसले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या सलमान, शाहरुख कतरिना आणि सैफ अली खान यांचे आवडते ठिकाण...