आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Film Celebrities Who Changed Their Names Before Starting Career

PHOTOS : या सेलिब्रिटींनी बदलले आपले खरे नाव आणि गाठले यशोशिखर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बी टाऊनमध्ये पदार्पण करताना येथील अनेक कलाकारांनी आपल्या ख-या नावाला तिलांजली दिली आहे. मोठ्या पडद्यावर नशीब आजमावताना या कलाकारांनी स्वतःला दुस-या नावाने बी टाऊनमध्ये प्रस्थापित केले. येथे असे अनेक अभिनेता-अभिनेत्री आहेत, ज्यांनी नवीन नावाने आपल्या करिअरला सुरुवात केली.
विशेष म्हणजे हे सर्व बॉलिवूडचे यशोशिखरावर पोहोचलेले कलाकरा आहेत, ज्यांनी आपले खरे नाव बदलून नवीन नाव वापरायला सुरुवात केली.
हे कलाकार कोण आहेत, त्यांची खरी नावे कोणती, हे जाणून घेण्याची तुम्हाला नक्कीच उत्सुकता असणार ना...

चला तर मग हे कलाकार कोणकोण आहेत आणि त्यांची खरी नावे काय आहेत यावर एक नजर टाकुया