आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: 'गँग्स ऑफ घोस्ट्स'चे स्टार्स पोहोचले दिल्लीत, प्रियांकाच्या बहिणीसोबत दिसली माही गिल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'गँग्स ऑफ घोट्स' या हॉरर सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी दिग्दर्शक सतीश कौशिकसोबत सिनेमाचे स्टार्स कास्ट बुधवारी ली मेरिडिअन या दिल्लीच्या हॉटेलमध्ये पोहोचले होते. प्रियांका चेप्राची बहीण मीरा चोप्रा या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यानिमित्तावर माही गिल, अनुपम खेर यांच्याव्यतिरिक्त शर्म जोशीसुध्दा प्रमोशनसाठी उपस्थित होता. 21 मार्चला 'गँग्स ऑफ घोट्स'सोबत सनीचा 'रागिनी MMS 2' हा सिनेमादेखील रिलीज होणार आहे. दोन्ही सिनेमाचे स्टार्स सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.
बंगाली सिनेमाचा रिमेक
'गँग्स ऑफ घोट्स' हा 'भूतेर भबिष्यत' या बंगाली सिनेमाचा रिमेक आहे. हा मुळ सिनेमा अंकित दत्ताने बनवला होता. सिनेमाची कहाणी, एका भूतबंगल्याचे एका मोठ्या मॉलमध्ये रुपांतर होते या संकल्पनेवर आधारित आहे. त्यानंतर मॉलच्या दुकानांमध्ये भूताच्या घटना घडायला लागतात. सिनेमाचा 70 टक्के भाग हा गुजरात आणि सूरतमध्ये चित्रीत करण्यात आला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सिनेमाच्या प्रमोशनची काही छायाचित्रे...