आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: बघा CCLच्या सेमीफायनलमध्ये हुमा-चित्रगंदा आणि इतर स्टार्सचा अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबादच्या लाल बहादुर शास्त्री स्टेडिअमवर 22 फेब्रुवारीला सेलिब्रिटी क्रिकेट लीगच्या दोन्ही सेमीफायनल सामने खेळले गेले. सीसीएलचा सेमीफायनल सामना बघण्यासाठी बॉलिवूडच्या स्टार्सव्यतिरिक्त दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीचे स्टार्सनी देखील उपस्थिती लावली होती. तसे पाहता हुमा कुरेशी आणि चित्रगंदाने सर्वांचे लक्ष वेधले होते.
सीसीएलचे पहिले सेमीफायनल केरळ स्ट्रायकर्स आणि भोजपूरी दबंग्स यांच्यामध्ये होते. त्यामध्ये स्टायकर्सने दबंग्सचा 8 विकेटने पराभव केला. दुस-या सेमीफायनलमध्ये मुंबई हीरोज आणि कर्नाटक बुल्डोझर्स यांच्यामध्ये सामना होता. या सामन्यात कर्नाटकने मुंबईचा 79 धावांनी पराभव केला.
दुस-या सेमीफायनलमध्ये मुंबईला कर्नाटकाकडून मिळालेले पराभव पचवावा लागला. परंतु मुंबईला फिल्मी स्टार्सचा पाठिंबा जास्त मिळाला. चित्रगंदा आणि हुमा कुरेशीव्यतिरिक्त अनेक स्टार्सने मुंबई हीरोजला पाठिंबा दिला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा CCLच्या सेमीफायलनमध्ये स्टार्सने लावली हजेरी...