आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टॅक्स चोरीप्रकरणी निर्माता-दिग्दर्शक समीर कर्णिकला अटक, सनी देओलला नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक समीर कर्णिकला सर्विस टॅक्स युनिटने शुक्रवारी अटक केली. समीर कर्णिकला 1.8 कोटींच्या सर्विस टॅक्स चोरीप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
आयकर विभागाने बॉलिवूड अभिनेता सनी देओलला 1.95 कोटी रुपयांचा टॅक्स जमा करण्यासाठी नोटीस बजावली आहे.