आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Filmmakers Zoya, Karan, Anurag Walk The Ramp For Manish Malhotra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Celebrating Time: मनिष मल्होत्रासाठी रॅम्पवर उतरले फिल्ममेकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राचा अंदाज निश्चितच इतर डिझायनरपेक्षा वेगळा आहे. मनिषच्या शोमध्ये सुपरस्टार्सच नाही तर, आघाडीचे दिग्दर्शकही रॅम्पवर उतरतात.

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या लॅक्मे फॅशन वीक 2013मध्ये भारतीय सिनेमांची 100 वर्षे सेलिब्रेट करण्यासाठी मनिषने स्पेशल कलेक्शन तयार केले होते. अनुराग कश्यप, करण जोहर, दिवाकर बॅनर्जी, झोया अख्तर या दिग्दर्शकांनी रॅम्पवर वॉक केले.