आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • FIR To Be Filed Against Aamir Khan, Katrina Kaif, Yash Raj For Dhoom 3 Malang Song

'धूम 3'मधील 'मलंग...' गाणे वादाच्या भोव-याच, आमिर-कतरिनासह निर्मात्यांना कायदेशीर नोटीस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या 'धूम 3' या सिनेमातील मलंग या गाण्याची विशेष चर्चा होतेय. या गाण्यासाठी तब्बल पाच कोटींचा निर्मिती खर्च करण्यात आला आहे. मात्र आता याच गाण्यामुळे 'धूम 3'च्या निर्मात्यांसह आमिर खान, कतरिना कैफ आणि गीतकार समीर अनजान अडचणीत सापडले आहेत.
काय आहे नेमकी भानगड जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...