आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीच्या घराला लागली आग, जळून खाक झाली बेडरुम...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री श्रीदेवीच्या मुंबईमध्ये असलेल्या घराला आग लागली. आग बेडरुमला लागली होती आग लागल्याचं कारण एसीमध्ये शॉर्ट सर्किट झालचं सांगितलं जातय. आग लागल्याने पूर्ण खोली जळून खाक झाली आहे. श्रीदेवीचे घर मुंबईतील अंधेरी परिसरात आहे. घराला आग लागल्याची माहीती श्रीदेवीचा मॅनेजर पंकज खरबंदाने माध्यमांना दिली. पंकजच्या माहितीनुसार, खोलीत असलेल्या सर्व वस्तू जळाल्या आहेत. श्रीदेवीने बनवलेल्या पेंटीग्स आणि तिच्या काही कपड्यांचा समावेश होता. आग लागली त्‍यावेळी सर्व सदस्य घरातच उपस्थित होते. पण, सुदैवाने घरातील सदस्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. फक्त खोलीतील वस्तूंचच नुकसान झालं आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या काय-काय झालं नुकसान