आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • First Day Collection Of Bhag Milka Bhag Earn 8.5 Crore

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'भाग मिल्‍खा भाग\'ला प्रेक्षकांची पसंती, पहिल्‍याच दिवशी कमावले 8.5 कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- भारतीय धावपटू मिल्‍खा सिंग यांच्‍या जीवनावर आधारित राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा चित्रपट 'भाग मिल्‍खा भाग'ने पहिल्‍याच दिवशी 8.5 कोटींचा व्‍यवसाय केला आहे.

शुक्रवारी रिलिज झालेल्‍या या चित्रपटात मिल्‍खा सिंग यांची भूमिका फरहान अख्‍तर याने केली केली. आपली भूमिका वास्‍तवाच्‍या जवळ जावी म्‍हणून फरहानने खूप कष्‍ट घेतल्‍याचे सांगितले जाते.

पहिल्‍याच दिवशी चित्रपटाने 8.5 कोटी रूपयांचा व्‍यवसाय केला. हा चित्रपट देशभरातीत 1500 चित्रपटगृहात प्रदर्शित करण्‍यात आला आहे. 'भाग मिल्‍खा भाग'ने शुक्रवारी संध्‍याकाळपासून चांगलाच वेग घेतला असल्‍याचे चित्रपट समीक्षक तरन आदर्श यांनी म्‍हटले.