आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा \'डॉ. कॅबी\'मधील कतरिनाच्या बहिणीचा FIRST LOOK

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानच्या प्रॉडक्शनमध्ये बनवला जाणारा 'डॉ. कॅबी' सिनेमाचा फस्ट लूक समोर आला आहे. हा सलमान खानच्या होम प्रॉडक्शनचा एक कॅनाडिअन सिनेमा आहे. या सिनेमात सलमानची एक्स गर्लफ्रेंड कतरिनाची धाकटी बहीण इसाबेल कैफची महत्वपूर्ण भूमिकेत आहे. हा सिनेमा भारतातही रिलीज केला जाणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शक जीन फँकोयस पॉलियट आहे. 'डॉ. कॅबी'मध्ये एक बेरोजगार डॉक्टरची कहाणी आहे जो कॅनाडामध्ये कॅब ड्राइव्हर आहे. सिनेमात तो त्याच्या टॅक्सीचे रुपांतर मोबाईल क्लिनीकमध्ये करतो आणि अचानक हीरो बनतो. सिनेमात इसाबेलची जोडी नैय्यरसोबत आहे. सिनेमाचा मुख्य अभिनेता विनय विरमानी आणि अभिनेत्री एड्रिनो पॅलिकी आहे
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा कतरिनाच्या धाकट्या बहीणीचा 'डॉ. कॅबी'मधील फस्ट लूक...