आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्रांमध्ये पाहा सैफच्या 'गो गोवा गॉन'चा फर्स्ट लूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सैफ अली खानचा 'गो गोवा गॉन' हा पहिला जॉम्बी कॉमेडी सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. येत्या 10 मे रोजी हा सिनेमा देशभरात रिलीज होणार आहे. या सिनेमात सैफने झोंबीची (रक्तपिपासू पिशाच्च) शिकार करणा-या बोरीसच्या भूमिकेत आहे. सैफने या सिनेमात लॉर्ड बोरीस या रशियन माफियाची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचा निर्मातासुद्धा आहे.
राज नदिमोरु आणि कृष्णा यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. सैफबरोबर कुणाल खेमू, वीर दास, आनंद तिवारी आणि पूजा गुप्ता लीड रोलमध्ये आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये बघा या सिनेमाचा फर्स्ट लूक...