आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत होते आलियाचे अफेअर, जाणून घ्या सेलेब्जच्या अफेअर्सविषयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचे पहिले प्रेम अनमोल असते. पहिले प्रेम तो कदापी विसरू शकत नाही. पडद्यावर आमले मनोरंजन करणारे कलाकार हेही पहिल्या प्रेमाची अनुभूती घेत असतात. त्यांच्यासाठीही पहिले प्रेम तेवढेच महत्त्वपूर्ण असते. त्याची ते फारशी चर्चा करीत नाही. कारण त्याचा करिअरवर किंवा भावी आयुष्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. परंतु, त्यांच्या मनात कुठेतरी पहिल्या प्रेमाच्या आठवणी कायम ताज्या असतात.

सेलिब्रिटींचे आयुष्य कायम वादग्रस्त असते. काही सेलेब्जची अगदी पहिली, दुसरी, तिसरी इत्यादी इत्यादी प्रेम प्रकरणे झालेली असतात. तरीही पहिल्या प्रेमाच्या आठवणी ते कायम जपत असतात.

कोणत्या सेलिब्रिटींचे कोण होते पहिले प्रेम, जाणून घ्या पुढील स्लाईडवर