आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Actresses We Wish Would Spill The Beans On Their Relationship Status

असे रहस्य जे कायम मनातच दडवून ठेवतात या HOTTIES

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कतरिना कैफ, सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा, राणी मुखर्जी आणि प्रियांका चोप्रा... बी टाऊनच्या या सर्व अभिनेत्रींमध्ये कोणती गोष्ट सारखी आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? या अभिनेत्रीमध्ये सारखी असणारी एक गोष्ट म्हणजे, या कधीही आपले खासगी आयुष्य सार्वजनिक होऊ देत नाहीत. एकीकडे दीपिका आणि बिपाशाने आपल्या लव्ह लाईफबद्दलची काही सिक्रेट्स शेअर केली आहेत. मात्र या अभिनेत्रींनी कधी चुकुनही आपल्या लव्ह लाईफबद्दल तोंडून एक शब्दही काढला नाही.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतोय, की अभिनेत्रींकडून त्यांच्या लव्ह लाईफबद्दल जाणून घेणे कठीण आहे. जेव्हा कधीही या अभिनेत्रींना त्यांच्या लव्ह लाईफबद्दल विचारणा होते, तेव्हा त्यांच्या चेह-यावरचे रंग उडालेले असतात.