आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Friendship Day Special, Bollywood Films Based On Friendship

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

F'Day SPL : सिनेमांमध्येसुद्धा 'हर एक फ्रेंड जरुरी होता है' !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिपटांचे स्वरुप कितीही बदलले असले तरीदेखील चित्रपटांमध्ये एक धागा हा कायम दिसतो. हा म्हणजे मैत्रीचा धागा. आपल्या जिवलग मित्रासाठी काहीही करायला तयार असणा-या मित्रांना आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिले आहे. बॉलिवूडमध्ये तर खास मैत्रीवर चित्रपट तयार झाले आहेत. खास फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला चित्रपटातील आजही आपल्या लक्षात असलेल्या फिल्मी मित्रांबद्दल सांगणार आहोत.

फिल्मी मित्रांबद्दल जाणून घेण्यासाठी पुढच्या फोटोवर क्लिक करा...