आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Friendship Day Special Kk Song Yaron Dosti Badihi Hasin Hai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

F'DAY SPL : यारो दोस्ती बडी ही हसीन है...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मैत्रीचे नाते हे खूप सुंदर असते. एक मित्र आपल्या मित्रासाठी काहीही करायला नेहमीच तत्पर असतो. मैत्रीत कधीच न संपणारा हसवा रुसवा असतो. मैत्री नाजूक धागा आणि अतूट बंधन असते. या मैत्रीबद्दल कितीही बोलावे ते कमीच असते. गायक के. के. ने आपल्या 'यारो दोस्ती बडी ही हसीन है...' या गाण्यात मैत्रीचे हेच महत्त्व सांगितले आहे.
खास फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी के. के.चे मैत्रीवरचे हे प्रसिद्ध गाणे घेऊन आलो आहोत.
व्हिडिओमध्ये पाहा फ्रेंडशिपचे महत्त्व सांगणारे केकेच्या आवाजातले हे सुंदर गीत..


F'Day SPL : सिनेमांमध्येसुद्धा 'हर एक फ्रेंड जरुरी होता है' !