आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

F'DAY SPL : यारो दोस्ती बडी ही हसीन है...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मैत्रीचे नातं खूप सुंदर असतं. एक मित्र आपल्या मित्रासाठी काहीही करायला नेहमीच तत्पर असतो. मैत्रीत कधीच न संपणारा हसवा रुसवा असतो. मैत्री नाजूक धागा आणि अतूट बंधन असते. या मैत्रीबद्दल कितीही बोलावं ते कमीच असतं. गायक के. के. ने आपल्या 'यारो दोस्ती बडी ही हसीन है...' या गाण्यात मैत्रीचे हेच महत्त्व सांगितलं आहे.

खास फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी के. के.चं मैत्रीवरचं हे प्रसिद्ध गाणं घेऊन आलो आहोत.

व्हिडिओमध्ये पाहा फ्रेंडशिपचं महत्त्व सांगणारं के.केच्या आवाजातलं हे सुंदर गीत..