आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From Aishwarya’S Aaradhya To Shilpa’S Viaan: Meet The Cutest Star Kids

ऐश्वर्याची मुलगी असो किंवा शिल्पाचा मुलगा, हे चिमुकले बनले STARS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड कलाकारांच्या चिमुकल्या मुलामुलींना बघून त्यांचा लाड करावा असे कुणालाही वाटेल. इतकेच नाही तर ही क्यूट मुलं आत्तापासूनच स्टार्स झाले आहेत. कारण हे जिथेही जातात कॅमेरा त्यांच्या मागेमागे जातोच. त्यामुळे या चिमुकल्यांनाही आत्तापासूनच लाईट, कॅमेरा आणि ग्लॅमरची सवय पडली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा बॉलिवूड स्टार्सची चिमुकली मुलं कशाप्रकारे कॅमे-याला पोज देतात...